पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी राज्य सरकारने विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे -पाटील यांची कोणतीही समिती स्थापन केलेली नाही, त्यामुळे यासंबंधीचा अहवाल राज्य सरकारकडे येण्याचा प्रश्नच नाही, असे स्पष्टीकरण गृहविभागाने दिले आहे. ...
कोरेगाव भीमा येथील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी कोरेगाव भीमा समन्वय समितीतर्फे शनिवारी करण्यात आली. ...
शनिवार वाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याच्या निर्णयाला पुणे महापालिका प्रशासनाने स्थगिती दिली आहे. महापालिका आणि शासकीय कार्यक्रमच शनिवार वाड्यावर होतील, असा निर्णय पुणे महापालिकेने घेतला होता. ...
कोरेगाव भीमा येथील हिंसाचाराचे राज्यभर पडसाद उमटले. त्यानंतर भारिप बहुजन महासंघाने महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदमध्ये युवा, विद्यार्थी वर्ग स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरला. ...
निवडणुकीची चाहुल लागताच हिंसाचार, जातीयवाद, दहशत निर्माण करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीच भीमा कोरेगावची जातीय दंगल हा भाजपाने घडविलेला ट्रेलर होता, असा थेट आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी क ...
कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी सूत्रधारांचा शोध घेऊन संभाजी भिडे आणि मिलींद एकबोटे यांना अटक करण्याची मागणी विविध आंबेडकरी संघटनांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सौरभ राव यांना देण्यात आले आहे. ...
कोरेगाव भीमाच्या दंगलीस कारणीभूत असलेले संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर जामिनपात्र गुन्हे दाखल झाल्यानंतरही त्यांना अटक का होत नाही, असा सवाल करत पाकिस्तान सरकार हाफीज सईदला जसे संरक्षण देत आहे ...