लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्ष आॅक्टोबरमध्ये - Marathi News | Projections of Koregaon Bhima violence in October | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा हिंसाचाराची साक्ष आॅक्टोबरमध्ये

काही संस्था वा व्यक्तींना काही माहिती द्यायची असल्यास त्यांनी आयोगाकडे ३ सप्टेंबरपर्यंत लेखी कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार संबंधित साक्ष आॅक्टोबरमध्ये नोंदवली जाणार - Marathi News | evidence take in october about of Koregaon-Bhima violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव-भीमा हिंसाचार संबंधित साक्ष आॅक्टोबरमध्ये नोंदवली जाणार

कोरेगाव-भीमा येथे १ जानेवारी २०१८ला झालेल्या हिंसाचार प्रकरणी कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. ...

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन - Marathi News | registered crime against the protesters take return request to police by letter | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या : कार्यकर्त्यांचे पोलिसांना निवेदन

राज्यविधी मंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन देऊन देखील पिंपरी-चिंचवड शहरातील आंदोलकावरील गुन्हे मागे घेतलेले नाहीत. ...

कोरेगाव भीमा आयोगाचे काम महिना अखेरीस सुरु होणार  - Marathi News | The work of the Koregaon Bhima Commission will start of month end | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाचे काम महिना अखेरीस सुरु होणार 

चौकशी आयोगाकडे हिंसाचार प्रकरणी सर्वसामान्य नागरिक, पोलीस आणि प्रशासन यांच्या माध्यमातून ३४१ अर्ज प्राप्त झाले आहेत. ...

कोरेगाव भीमा दंगल : चौकशी आयोगाचे काम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार - Marathi News | KOEGAGAON BHIMA TRIBUNE: The inquiry commission will start work on September 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा दंगल : चौकशी आयोगाचे काम ५ सप्टेंबरपासून सुरू होणार

आयोगापुढे सुमारे ५०० साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात येणार ...

कोरेगाव भीमा दंगल; आयोगाची सुनावणी ५ सप्टेंबरपासून - Marathi News | Koregaon Bhima riots; The Commission's hearing will begin on September 5 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा दंगल; आयोगाची सुनावणी ५ सप्टेंबरपासून

उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश जे. एन. पटेल आयोगाचे अध्यक्ष आहेत ...

गमावलेल्या माणसाला ‘त्यांनी ’ दिला ‘माणुसकी’ ने निरोप.. - Marathi News | The person who gave the lost to him gave up the message .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गमावलेल्या माणसाला ‘त्यांनी ’ दिला ‘माणुसकी’ ने निरोप..

नोकरीनिमित्त उत्तर प्रदेशातील जालान जिल्ह्याच्या ईगोई गावचे रहिवासी असलेले गुडडू रामप्रसाद चौधरी व आजाद रामप्रसाद चौधरी हे दोघे बंधू सणसवाडी व कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे राहत होते. ...

काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम - Marathi News | Evidence of Elgar Council responsible for Keregaga Bhima Violence is not: Ravindra Kadam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काेरेगाव भीमा हिंसाचाराला एल्गार परिषद जबाबदार असल्याचा पुरावा नाही : रवींद्र कदम

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे पुण्याचे माजी सहअायुक्त रवींद्र कदम यांच्या वार्तालापाचे अायेजन करण्यात अाले हाेते. यावेळी त्यांनी माअाेवादी अाणि एल्गार परिषद यांच्याशी संबंधित प्रश्नांवर उत्तरे दिली. ...