कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या FOLLOW Bhima-koregaon, Latest Marathi News पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
एल्गार प्रकरण; शरद पवार एसआयटीवर ठाम; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गृहमंत्री करणार चर्चा ...
एल्गार, कोरेगाव-भीमाचा संबंध नाही ...
एनआयएचे पोलीस अधिक्षक विक्राम खलाटे पुणे पोलीस आयुक्तालयात दाखल झाले असून त्यांनी तपासासंबंधी माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. ...
काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एल्गार प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करा अशी मागणी केली होती ...
शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत आज बैठक ...
शरद पवार हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना; नाशिकमधले नियोजित कार्यक्रम रद्द ...
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून एल्गार प्रकरणाच्या समांतर चौकशीचे संकेत ...
भिमा कोरेगाव प्रकरणाचा पोलिस तपास लावणे हा अधिकार राज्य शासनाचाच आहे. त्याबाबत आमचे मत पक्के आहे. ...