भीम अार्मी ही एक दलित संघटना असून उत्तर भारतामध्ये या संघटनेचे माेठे जाळे अाहे. या संघटनेची स्थापना तरुण वकील अॅड चंद्रशेखर अाजाद उर्फ रावण यांनी केली अाहे. खासकरुन दलितांच्या प्रश्नावर या संघटनेने वेळाेवेळी अावाज उठवला अाहे. Read More
बीड जिल्ह्याच्या माजलगाव येथील उपविभागीय पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी अनुसूचित जातीविषयी केलेल्या वक्तव्याचा येथे भीम आर्मीतर्फे निषेध नोंदविण्यात आला. या अधिकाऱ्याला बडतर्फ करावे अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. ...
वर्षभरापूर्वी भीमा काेरेगाव येथे क्रांतीदिनी झालेल्या हिंसाचारावरुन देशभरात वातावरण तापलेले असताना अाता भीम अार्मी संघटनेचे संस्थापक चंद्रशेखर अाझाद तथा रावण पुण्यामध्ये येणार अाहेत. ...