लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भिगवण

भिगवण

Bhigwan, Latest Marathi News

उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा  - Marathi News | 42 kg fish found in Ujani | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उजनीमध्ये सापडला तब्बल ४२ किलोचा मासा 

उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मासेमारीसाठी गेलेल्या तीन मच्छिमारांना तब्बल ४२ किलो वजनाचा कटला मासा सापडला आहे. ...

महिला तहसीलदारांची कारवाई : तीन ट्रक, १ क्रेन आणि बोटी जप्त - Marathi News | women collector action on sand businessman : Three trucks, 1 crane and boat seized | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला तहसीलदारांची कारवाई : तीन ट्रक, १ क्रेन आणि बोटी जप्त

वाळू माफियांच्या ‘भाबड्या’ आशेवर पाणी पडले आहे. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी रविवारी रात्री धाडसी कारवाई करून वाळू वाहतूक करणारे तीन हायवा, एक क्रेन आणि बोटींची वाहतूक करणारी गाडी जप्त केली आहे. ...

उजनीचं धरण हाय रे भौ...कोकणातलं समुद्र नाय...!  - Marathi News | Ujni dam look same of sea in Konkan ...! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीचं धरण हाय रे भौ...कोकणातलं समुद्र नाय...! 

इंदापूर तालुक्यात उजनी धरणात उसळतात जेव्हा अचानक पाच फुटांच्या लाटा.. .यावेळी मासेमारी करणाऱ्यांचा एकच गोंधळ उडाला.. ...

ग्रामसभेत  ‘पोलीस पाटील’ हटाव मोहीम  - Marathi News | 'Police Patil' removal campaign in Gram Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ग्रामसभेत  ‘पोलीस पाटील’ हटाव मोहीम 

ग्रामस्थांनी आम्हाला सध्याचे पोलीस पाटील नको आहेत. यासाठी मतदान घेण्याची मागणीही केली. ही मागणी मान्य करून ‘गुप्त’ पध्दतीने मतदान घेण्यात आले. ...

जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात...  - Marathi News | When tears are torn to the crematorium ... | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :जेव्हा स्मशानभूमीलाही अश्रू अनावर होतात... 

तुळजापुरला दर्शनासाठी जाऊन परत येत असताना भिगवणजवळ शुक्रवारी झालेल्या अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटना घडली होती. ...

‘एक मूठ धान्य वंचितांसाठी’ उपक्रम, २० शाळांमधून ५५ पोती धान्य जमा - Marathi News | For 'one hand grain for ' Deprived , 55 bags grains deposited in 20 schools | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एक मूठ धान्य वंचितांसाठी’ उपक्रम, २० शाळांमधून ५५ पोती धान्य जमा

अन्नाविना वंचित असणाऱ्यांना मदत व्हावी, या हेतुने एक मूठ वंचितासाठी ही अभिनव कल्पना रोटरी क्लबने राबविली. ...

भिगवण परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार  - Marathi News | Four people death in two separate accidents at Bhigavan area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भिगवण परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात चार जण ठार 

भिगवण परिसरात दोन ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला पलटी होऊन अपघात झाला. तर दुसरा अपघात हा प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या चारचाकीला घडला ...

उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आढळला महिलेचा धडावेगळा मृतदेह - Marathi News | dead body of a women found in ujni water area at bhigwan | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजनीच्या पाणलोट क्षेत्रात आढळला महिलेचा धडावेगळा मृतदेह

हात, पाय, मुंडके धारदार शस्त्राने वेगळे करून धड साडीत गुंडाळून फेकून दिल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. ...