लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भय्यूजी महाराज

भय्यूजी महाराज

Bhayyuji maharaj, Latest Marathi News

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 
Read More
भय्यू महाराजांनी आध्यात्मिक निवृत्तीची घोषणा केली होती कोल्हापुरात - Marathi News | Bhayyu Maharaj had announced his spiritual retirement in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भय्यू महाराजांनी आध्यात्मिक निवृत्तीची घोषणा केली होती कोल्हापुरात

इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा भय्यू महाराज यांनी कोल्हापुरात १३ एप्रिल २०१६ रोजी आध्यामिक व सामाजिक कार्यातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते. ...

Bhaiyyuji Maharaj suicide : कोपर्डीतल्या विद्यार्थीनींनी शिक्षण सोडू नये, यासाठी घेतला होता पुढाकार - Marathi News | Bhaiyyuji Maharaj suicide: The steps taken by the students of Kopardi not to leave the education | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhaiyyuji Maharaj suicide : कोपर्डीतल्या विद्यार्थीनींनी शिक्षण सोडू नये, यासाठी घेतला होता पुढाकार

अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डीच्या घटनेनंतर विद्यार्थीनींनी घाबरून शिक्षण सोडू नये, यासाठी भय्यूजी महाराज यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्याकडून विद्यार्थिनींना शेजारील कुळधरण या गावातील शाळेत जाण्या-येण्यासाठी सर्वोदय परिवार इंदौरच्यावतीने अद्यावत अशा ...

पश्चिम वऱ्हाडातील सामाजीक कार्यात भैय्युजी महाराजांच्या पाऊलखुणा - Marathi News | Bhaiyuji Maharaj's footsteps in social work in Pashchim Varhada | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडातील सामाजीक कार्यात भैय्युजी महाराजांच्या पाऊलखुणा

- राजेश शेगोकारअकोला : बुलडाण्याच्या हिवरा आश्रम येथे दर जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान मोठा उत्सव असतो, यात्रा भरते. विवेकानंद जन्मोत्सव असे या उत्सवाचे नाव. अशी एखादी जत्रा, मोठा कार्यक्रम असला की, खिसे कापणाऱ्याचे चांगलेच फावते हिवरा आश्रम त्याल ...

Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | bhayyuji maharaj commits suicide due to bjps pressure says congress leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhaiyyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराज भाजपाच्या दबावाखाली होते; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

आत्महत्येची सीबीआय चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी ...

Bhaiyyuji Maharaj Suicide कोण होते भय्यूजी महाराज ? का केली त्यांनी आत्महत्या ? - Marathi News | Bhayyuji Maharaj Suicide Who was Bhayyaji Maharaj? Why did he commit suicide? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhaiyyuji Maharaj Suicide कोण होते भय्यूजी महाराज ? का केली त्यांनी आत्महत्या ?

Bhayyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराजांचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा - Marathi News | Nitin Gadkari statement, the invincible leader death in the days of Bhayyuji Maharaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhayyuji Maharaj Suicide: भय्यूजी महाराजांचा अकाली मृत्यू मनाला चटका लावणारा

आध्यात्मिक धर्मगुरू भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. ...

Bhaiyyu maharaj suicide: भय्यू महाराजांनी का आणि कुणामुळे केली आत्महत्या? त्यांना त्रास देणारी धक्कादायक कारणे... - Marathi News | Bhayyuji Maharaj Suicide shocking reasons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Bhaiyyu maharaj suicide: भय्यू महाराजांनी का आणि कुणामुळे केली आत्महत्या? त्यांना त्रास देणारी धक्कादायक कारणे...

एकीकडे जीवापाड प्रेम करणारे लाखो अनुयायी तर दुसरीकडे या मूठभरांचा जाच भय्युजींना असह्य झाला होता. ...

Bhaiyyuji Maharaj suicide : देहविक्रय करणा-या महिलांच्या 51 मुलांना दिले होते स्वतःचे नाव - Marathi News | Bhaiyyuji Maharaj was given self-sacrifice: 51 children of sex workers who gave their own name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhaiyyuji Maharaj suicide : देहविक्रय करणा-या महिलांच्या 51 मुलांना दिले होते स्वतःचे नाव

भय्यूजी महाराज यांनी मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात सामाजिक बांधिलकी जोपासली होती. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील देहविक्रय करणा-या 51 मुलांचे वडील म्हणून त्यांनी स्वतःचे नाव दिले होते. ...