आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. Read More
भय्युजी महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख या संसारी अध्यात्मसाधकाने आपल्या राहत्या घरी कानशिलावर गोळ्या झाडून आत्महत्या करावी ही घटना जेवढी हळहळ वाटायला लावणारी तेवढीच ती तिचे गूढ उलगडण्याची जिज्ञासा जागविणारी आहे. सन्मार्गावर चाललेल्या अनेकांनी त्यांच्या ज ...
आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. भय्यूजी महाराजा यांची कन्या कुहू हिने पार्थिवाला मुखाग्नि दिला. काल (दि.12) भय्यूजी महाराज यांनी राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. ...
अकोला : आध्यात्मिक आणि राजकीय गुरू भय्युजी महाराज यांची नाळ बार्शीटाकळी तालुक्यातील दोनद जवळच्या तामशी गावाशी जुळलेली आहे. हे त्यांच मुुळगाव आहे. भय्युजी महाराज ऊर्फ उदयसिंग विश्वासराव देशमुख यांचे आजोबा श्यामराव देशमुख मध्यप्रदेशातील शूजालपूर येथे द ...
बहुतेक सगळ्याच पक्षाच्या महाराष्ट्रातील नेते-कार्यकर्त्यांना भय्युजी महाराज जवळचे वाटायचे. नगरपालिकेपासून खासदारकीपर्यंतच्या तिकिटासाठी इच्छुक इंदूरला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेत. ...