शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भय्यूजी महाराज

आध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी इंदूरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांचं खरं नाव उदयसिंह देशमुख आहे. 29 एप्रिल 1968मध्ये मध्य प्रदेशातल्या शाजापूर जिल्ह्यातील शुजालपूरमध्ये भय्यूजी महाराजांचा जन्म झाला. सिनेमा, राजकारण, समाजसेवा अशा प्रत्येक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. देशातील अनेक मोठे राजकारणी, अभिनेते, गायक आणि उद्योगपती त्यांच्या आश्रमात जायचे. आदिवासी मुलांसाठी त्यांनी आश्रमशाळांची स्थापना केली होती. आदिवासी मुलांना शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. 

Read more

बुलढाणा : राष्ट्रसंत भैय्युजी महाराजांचे कार्य दिपस्तंभासारखे : सानंदा

राष्ट्रीय : अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले होते भय्यू महाराज? 20 मिनिटं विचार करून झाडली गोळी

राष्ट्रीय : आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराजांनी पत्नीला दिलं होतं खास गिफ्ट

बुलढाणा : भय्यूजी महाराजांची अस्थिकलश यात्रा २५ जूनला विदर्भात

संपादकीय : देवमाणसांच्या आत्महत्या

राष्ट्रीय : भय्युजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्याबाबत निर्णय नाही

संपादकीय : भय्युजी महाराजांची आत्महत्या

राष्ट्रीय : Bhaiyyuji Maharaj suicide : भय्यूजी महाराज पंचत्वात विलीन, कन्येने दिला मुखाग्नी

अकोला : Bhaiyyuji Maharaj suicide : भय्युजी महाराजांची नाळ बार्शीटाकळीतील तामशीतून 

राष्ट्रीय : भय्युजी महाराजांनी पत्नी- मुलीच्या नव्हे तर 'या' व्यक्तीकडे दिले आर्थिक संपत्तीचे अधिकार