लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाइंदर

भाइंदर, मराठी बातम्या

Bhayandar, Latest Marathi News

यूएलसी घोटाळ्यातील तीन अटक आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ; घेवारे यांना अटकपूर्व जामीन नाही - Marathi News | increase in police custody of three arrested accused in ULC scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यूएलसी घोटाळ्यातील तीन अटक आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ; घेवारे यांना अटकपूर्व जामीन नाही

मीरा भाईंदर मधील युएलसी घोटाळ्यात अटक असलेल्या तीन आरोपींच्या पोलीस कोठडीत बुधवारी ठाणे न्यायालयाने आणखी एका दिवसाची वाढ केली आहे. ...

भाईंदरमध्ये सदनिकेचे छत कोसळून एकाचा मृत्यू  - Marathi News | one person died after slab collapsed in a house in bhayander | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाईंदरमध्ये सदनिकेचे छत कोसळून एकाचा मृत्यू 

भाईंदर पश्चिमेच्या क्रॉस गार्डन भागातील जुन्या इमारतीतील सदनिकेचे छत कोसळून ३९ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.   ...

Tauktae Cyclone : चक्रीवादळावर मात करून भाईंदरच्या नाखवाने मच्छीमार बोटीसह ५ खलाशांना किनारी आणले सुखरूप  - Marathi News | After overcoming the Tauktae cyclone, Bhayander's fishing boat brought 5 sailors safely | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Tauktae Cyclone : चक्रीवादळावर मात करून भाईंदरच्या नाखवाने मच्छीमार बोटीसह ५ खलाशांना किनारी आणले सुखरूप 

Tauktae Cyclone : बोटीवर डायमंड यांचा मुलगा जस्टिन मिरांडा हा नाखवा व अन्य ५ खलाशी होते. ...

CoronaVirus News : भाईंदरच्या चौक पालिका शाळेत अवघ्या दोन दिवसांत उभारले कोरोना उपचार केंद्र  - Marathi News | CoronaVirus News Corona treatment center set up in just two days at Bhayander's Chowk Palika School | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : भाईंदरच्या चौक पालिका शाळेत अवघ्या दोन दिवसांत उभारले कोरोना उपचार केंद्र 

CoronaVirus Marathi News and Live Updates : चौक येथील पालिका शाळेत ८० खाटांचे कोविड उपचार केंद्र पालिकेने अवघ्या दोन दिवसांत तयार केले आहे. ...

दुकानातून ४५० किलो बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा जप्त ; गोदाम - दुकान सील - Marathi News | 450 kg of banned plastic stocks seized from shop; godown - Shop Seal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानातून ४५० किलो बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा जप्त ; गोदाम - दुकान सील

Banned Plastic Stock Seized : उपायुक्त अजित मुठे यांना प्रभाग ३ मधील भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक समोरील परिसरात बंदी असलेल्या प्लास्टिकचा साठा आणि विक्री सुरु असल्याची माहिती मिळाली.  ...

वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक  - Marathi News | Agent arrested after releasing 4 girls brought for prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्यागमनासाठी आणलेल्या ४ मुलींची सुटका करून दलालास अटक 

Prostitution Case : नवघर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पिटा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद  - Marathi News | Robbed the jweller at gunpoint; Incident captured on CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद 

Robbed the jweller at gunpoint : त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली.  ...

ऑर्केस्ट्रा बारमधील छुप्या खोलीतून सहा बारबाला सापडल्या पोलिसांच्या जाळ्यात    - Marathi News | Six Barbaras were found in a police trap in a hidden room in the Orchestra Bar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑर्केस्ट्रा बारमधील छुप्या खोलीतून सहा बारबाला सापडल्या पोलिसांच्या जाळ्यात   

Six Barbaras were found in a police trap : बारमध्ये गाण्याच्या तालावर बारबालांकडून अश्लील नृत्य करवून घेत असल्याची माहिती व्हिडीओ क्लिपद्वारे मिळाली.   ...