लोहारा ते धामणगाव रोड बायपासचे चौपदरीकरण होत असल्याने या मार्गावरील अतिक्रमणधारकांना पर्यायी जागा द्या, या मागणीचे निवेदन खासदार भावना गवळी यांच्या नेतृत्त्वात जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
शहराला बेंबळा धरणातील पाणीपुरवठा करण्यासाठी अमृत योजनेचे काम सुरु आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून होणारे हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. टेस्टींग दरम्यान दोन वेळा पाईप लाईन फुटून शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. ...
वर्धा-यवतमाळ-नांदेड या नवीन रेल्वे मार्गास गती देण्याचा प्रयत्न केला जात असून सोमवारी खासदार भावनाताई गवळी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन संपूर्ण कामाचा आढावा घेतला. ...
खरीप हंगाम तोंडावर आला असतानाही शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. दरम्यान, शनिवारी खासदार भावना गवळी यांनी अचानक यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयावर धडक दिली. शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या विषयावरुन त्यांनी बँकेच्या अध ...
जिल्ह्यातील अनेक भागात एमआरईजीएसची कामे बंद असल्याने मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. हाताला काम नसल्याने अनेक मजुरांनी स्थानांतर केले आहे. हा प्रश्न शिवसेनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून मांडला आहे. ...
कारंजा लाड : केंद्र सरकार यांच्या कडून गोरगरीबांना देण्यात येणा-या प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत कारंजा तालुक्यातील २० लाभार्थ्यांना गॅस कनेन्शनचे वाटप खासदार भावना गवळी यांच्या हस्ते कारंजा येथील गॅस कार्यालयात करण्यात आले. ...
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सर्वसामान्यांतही असुरक्षितेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी १८ तास काम करण्याची गरज आहे, ... ...