चला हवा येऊ द्या' या झी मराठीवरील प्रसिद्ध कार्यक्रमातून नावारूपाला आलेला आणि अवघ्या महाराष्ट्राला आपल्या विनोदांनी खळखळून हसायला लावणारा भाऊ कदम आता नव्या रूपात प्रेक्षकांना भेटायला येत आहे. ...
फू बाई फू या कार्यक्रमामुळे भाऊ कदम यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमाचे विजेतेपद देखील त्यांना मिळाले आहे. ते सध्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. ...
हवेच्या वारीत हास्याचे कारंजे उसळणार आहेत. यात न्हाऊन घेण्यासाठी नगरकरांनी सज्ज व्हावे. हवेच्या वारीत नेहमीच मार्मिक आणिमनोरंजनात्मक अभिनयातून हास्याची पुरेवाट लागते. नगरला होणा-या कार्यक्रमातही जे तुम्ही पाहिलेले नाही, असे काही नावीन्यपूर्ण प्रयोग स ...