उदय प्रकाश लिखित 'दिल्ली की दीवार' या कथेवर आधारीत असलेला 'नशीबवान' हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...
लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि अमोल वसंत गोळे दिग्दर्शित नशिबवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या सिनेमात भाऊ कदम मुख्य भूमिकेत असून वांद्रे येथील निवासी वसाहतीमध्ये झालेल्या स्वच्छता मोहिमेत त्याचा देखील मोलाचा हा ...
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच आगामी 'नशीबवान' सिनेमाच्या टीमने देखील गणेश गल्लीतला 'मुंबईचा राजा' आणि 'लालबागचा राजा' अशा दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या सि ...
या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या - होउ दे व्हायरल' च्या मंचावर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका बाजीचे कलाकार अभिजित श्वेतचंद्र, प्रखरसिंग आणि नुपूर दैठणकर हजेरी लावणार आहेत. तसेच बेस्ट फ्रेंड्स असलेल्या अभिनेत्रींची जोडी देखील या आठवड्यात प्रेक्षकांच्या भे ...
‘लिफ्टमन’ 'झी 5' ची ही धम्माल वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये भाऊ कदम लिफ्टमनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठीसह अन्य दहा भाषांमध्ये लिफ्टमन ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे, असं म्हणत गेली साडे तीन वर्षे झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे ...