ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Mrunmayee kadam: मृण्मयीने तिच्या इन्स्टाग्राममध्ये तिच्या हिमाचल प्रदेशच्या व्हेकेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये ती एका ग्रुपसोबत तिचं व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी गेल्याचं दिसून येत आहे. ...
'हसताय ना? हसायलाच पाहिजे'च्या मंचावरील एक व्हिडिओ समोर आला आहे. सूत्रसंचालन आणि अभिनय करताना दिसणारा डॉक्टर या व्हिडिओत मेकअप मॅन झाल्याचं पाहायला मिळत आहे. ...
Dr. Nilesh Sable's Hastay Na? Hasayla Pahije! : डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो '‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!' कलर्स मराठीवर घेऊन आला आहे. शोचा नवा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताच या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली होती. ...
Hastay na hasayalach pahije: सुरुवातीला या कार्यक्रमाचा प्रोमो पाहून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती. परंतु, आता त्यांच्यामध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ...