लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाऊ कदम

भाऊ कदम, मराठी बातम्या

Bhau kadam, Latest Marathi News

फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग - Marathi News | marathi actor bhau Kadam copied Pushpa photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फायर हैं..फायर! भाऊ कदमने केलं 'पुष्पा'ला कॉपी; फोटोने लावली सोशल मीडियावर आग

Bhau kadam: सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाऊ कदम यांनी फेसबुकवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ते पुष्पाच्या स्टाइलमध्ये दिसत आहेत. ...

भाऊ कदमनं बायकोला इंग्रजीत केलं प्रपोज, पाहा ‘किचन कल्लाकार’चा धम्माल प्रोमो - Marathi News | new promo bhau kadam prapose our wife on kitchen kalakar set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमनं बायकोला इंग्रजीत केलं प्रपोज, पाहा ‘किचन कल्लाकार’चा धम्माल प्रोमो

‘तुला पाहिलं अन् माझ्या मनात फुलपाखरं नाचू लागलीत’, हे वाक्य इंग्रजीत म्हणत बायकोला गुलाबाचं फुल देऊन प्रपोज करण्याचा टास्क भाऊ कदमला (Bhau Kadam) दिला गेला, पुढे काय झालं बघा... ...

'पैसे परत करणार होतो.पण..'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली होती भाऊ कदमकडे पाठ - Marathi News | marathi actor bhau kadam open up about his bad days memory | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पैसे परत करणार होतो.पण..'; अडचणीच्या काळात मित्रांनीही फिरवली होती भाऊ कदमकडे पाठ

Bhau kadam: झगमगत्या कलाविश्वात वावरत असतांना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्याच्यातील साधेपणा जपला आहे. ...

'पांडू'च्या टीमकडून कोरोना नियमांची पायमल्ली; कलाकारांसह आयोजकांवर होणार गुन्हा दाखल? - Marathi News | marathi movie pandu rpi demands prosecution of pandu actors and organizers for violating corona rules | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पांडू'च्या टीमकडून कोरोना नियमांची पायमल्ली; कलाकारांसह आयोजकांवर होणार गुन्हा दाखल?

Pandu: 'पांडू' चित्रपटातील कलाकारांनी कोविड नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. यामध्येच प्रसारमाध्यमांशी बोलत असतांना भैय्यासाहेब यांनी पोलिस ठाण्यातील निवेदनाविषयी सांगितलं. ...

Video: प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा 'पांडू'चा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | Bhau Kadam starrer marathi cinema pandu Official Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा 'पांडू'चा ट्रेलर प्रदर्शित

Pandu: विजू माने दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओने केली आहे. या चित्रपटात भाऊ कदमसोबतच कुशल बद्रिके आणि सोनाली कुलकर्णी झळकणार आहेत. ...

नखरेल नार करील एका बुक्कीत गार..! ‘पांडू’ची ‘उषा’ पाहाल, तर पाहातच राहाल...! - Marathi News | sonalee kulkarni shares her look from pandu movie. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नखरेल नार करील एका बुक्कीत गार..! ‘पांडू’ची ‘उषा’ पाहाल, तर पाहातच राहाल...!

Pandu Movie : पांडूच्या उषाला भेटलात का? तिची एक झलक दाखवणारा व्हिडीओ एकदा पाहाच ...

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके झळकणार 'पांडू' चित्रपटात - Marathi News | Chala Hawa Yeu Dya Fame Bhau Kadam and Kushal Badrike will be seen in 'Pandu' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके झळकणार 'पांडू' चित्रपटात

'चला हवा येऊ द्या' फेम भाऊ कदम आणि कुशल बद्रिके ही जोडी रुपेरी पडदा गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. ...

लेक माझी गुणाची! भाऊ कदमांच्या मुलीने सुरू केला नवा व्यवसाय - Marathi News | chala hawa yeu dya fame bhau kadam daughter mrunmayee kadam starts tarundhya brand | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक माझी गुणाची! भाऊ कदमांच्या मुलीने सुरू केला नवा व्यवसाय

विनोदवीर भाऊ कदम यांची लाडकी लेक मृण्मयी कदम स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहतेय, दिसते इतकी सुंदर ...