ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
राज्यात सुरू असलेल्या प्रकरणांवरून भाजप (BJP) करत असलेल्या टीकेला शिवसेनेने (Shiv Sena) जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (shiv sena leader bhaskar jadhav replied bjp over param bir singh letter and sachin vaze case) ...