राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
विरोधी पक्षनेता निवडीच्या नियमांची माहिती आणि कायदेशीर बाबींची तरतूद लिखित स्वरूपात तत्काळ अवगत करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, ही माहिती अद्याप मिळाली नाही. ...
Maharashtra Politics: महाविकास आघाडीतील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोन महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: महाविकास आघाडीमध्ये संख्याबळ आमचे जास्त असल्याने अर्थात विरोधी पक्ष नेता आमचा होईल, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा धक्का पचवून ठाकरे गटाने पुढे वाटचाल करण्यास सुरुवात केली असून, आज झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही महत्त्वपूर्ण नियुक्त्यांच ...
रामटेक मतदारसंघात ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील वाद विकोपाला गेल्याचे उघड झाले आहे. याठिकाणी ठाकरेंच्या उमेदवाराला साथ न देता काँग्रेसने बंडखोर उमेदवारामागे ताकद उभी केली आहे. ...