राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: विधानसभेत सुरू असलेल्या गोंधळामध्ये तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी ओबीसी आरक्षणाबाबत मांडलेला ठराव संमत करून घेतला. ...
Maharashtra Assembly Session 2021 : आमचे संख्याबळ कमी झाले असले तरी 'अकेला देवेंद्र काफी है', असे म्हणत अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...
Maharashtra Assembly : भाजपच्या बारा आमदारांचं करण्यात आलं वर्षभरासाठी निलंबन. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी करण्यात आली कारवाई. ...
"विरोधी पक्षाचे सदस्य आत घुसले आणि त्यांनी मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या. भास्कर जाधव म्हणून नव्हे, तर पीठासीन अधिकारी म्हणून हा खूप मोठा अपमान आहे" ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: विधानसभा स्थगित झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या दालनात देवेंद्र फडणवीस गेले असताना विरोधी आमदार आणि सत्ताधारी आमदार यांच्यात धक्काबुक्की झाली. ...
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: भास्कर जाधवांना(Bhaskar Jadhav) एकतर तालिकेवर घ्या अन्यथा मुख्यमंत्र्यांनी मंत्री करावं. ते अतिशय अस्वस्थ आहेत. ...
Politics Bhaskar Jadhav Ratnagiri : राज्यातील नेत्यांना सातत्याने त्रास देण्याचे काम भाजप करत आहे. महाराष्ट्रातील मराठी माणसाला संपवण्याचा विडा भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी उचलला आहे. असा घणाघात शिवसेना प्रवक्ते तथा आमदार भास्कर जाधव यांनी केला ...