लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक - Marathi News | Shiv Sena leader Bhaskar Jadhav house attacked | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातील राजकीय वातावरण तापलं, शिवसेना नेते भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला; शिवसैनिक आक्रमक

मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर भ्याड हल्लाची घटना घडल्याने उडाली खळबळ ...

भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा - Marathi News | It will not take long to expose Bhaskar Jadhav behavior in Chiplun, BJP taluka president gave a warning | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भास्कर जाधवांचे चिपळूणमधील प्रकार उघडकीस आणायला वेळ लागणार नाही, भाजप तालुकाध्यक्षाने दिला इशारा

भास्कर जाधव हे, मी उद्धव ठाकरेंचा समर्थक आहे असे आता सांगत आहेत. मात्र, त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना ज्या शिव्या घातलेल्या त्याची क्लिप आमच्याकडे आहे. ...

सरकारची हुकूमशाही शिवसेना मोडीत काढणार: भास्कर जाधव  - Marathi News | mla bhaskar jadhav said shiv sena will destroy the dictatorship of the government | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सरकारची हुकूमशाही शिवसेना मोडीत काढणार: भास्कर जाधव 

पोलिसांच्या दडपशाहीविरोधात नवी मुंबईत आंदोलन ...

"उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द समजतात, पण…’’ भास्कर जाधवांच्या टीकेनंतर नितेश राणेंचं जहरी प्रत्युत्तर - Marathi News | "Uddhav Thackeray considers himself a man, but..." Nitesh Rane's venomous reply after Bhaskar Jadhav's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''उद्धव ठाकरे स्वत:ला मर्द समजतात, पण…’’ भास्कर जाधवांच्या टीकेनंतर नितेश राणेंचं प्रत्युत्तर

Nitesh Rane: कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ झालेल्या विराट मोर्चानंतर भास्कर जाधव यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली होती. त्यानंतर आता नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी भास्कर जाधव आणि उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे. ...

"कोंबडीवाले, बेडूक...'; थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप  - Marathi News | Bhaskar Jadhav directly attacked on Narayan Rane from Kudal, made serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोंबडीवाले, बेडूक...''; थेट कुडाळातून भास्कर जाधवांचा राणेंवर हल्लाबोल, केले गंभीर आरोप 

Bhaskar Jadhav Vs Narayan Rane:आमदार भास्कर जाधव यांनी राणे पितापुत्रांवर घणाघाती टीका केली. तसेच त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केलीच नाही; भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण - Marathi News | I did not imitate President Draupadi Murmu; Explanation by MLA Bhaskar Jadhav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची मी नक्कल केलीच नाही; भास्कर जाधव यांचं स्पष्टीकरण

पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against seven persons including Shivsena Uddhav Thackeray faction MP Vinayak Raut MLA Bhaskar Jadhav female leader Sushma Andhare | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनायक राऊत, भास्कर जाधव, सुषमा अंधारेंसह सात जणांवर गुन्हा दाखल

नक्की काय आहे प्रकरण... वाचा सविस्तर ...

Uddhav Thackeray Bhaskar Jadhav: 'धनुष्यबाण' गोठवलं, उद्धव ठाकरे रडले रवि म्हात्रेंना अश्रू अनावर; भास्कर जाधवांच्या भाषणाने सभागृह गहिरवलं - Marathi News | Uddhav Thackeray Cried into tears when Shiv Sena Symbol freeze Bhaskar Jadhav shared emotional moment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'धनुष्यबाण' गोठवलं! उद्धवजींना भावना अनावर, डोळ्यात अश्रू; जाधवांच्या भाषणाने सभागृह गहिवरलं

बाळासाहेब देवासोबत त्या धनुष्यबाणाचीही पूजा करायचे...! ...