राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Thackeray Group Vaibhav Naik News: त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, काम करण्याची संधी मिळाली पाहिजे, असे सांगत भास्कर जाधव नाराज नसल्याचे ठाकरे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
Thackeray Group MLA Bhaskar Jadhav News: पक्षाने काही धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे. मी दिलेली वेळ आणि शब्द पाळतो, असे भास्कर जाधवांनी म्हटले आहे. ...
Bhaskar Jadhav Latest News: जाधव हे काही काळ राष्ट्रवादीमध्ये देखील होते. पुन्हा ते शिवसेनेत परतले होते. यामुळे ते शिंदे सेनेत जाणार की राष्ट्रवादीत की भाजपात असा अंदाज लावला जात आहे. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: ठाकरे गटाने भास्कर जाधव यांच्या क्षमतेचा उपयोग करून घेतला नाही. ते वरिष्ठ नेते आहेत, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे. ...