लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
माझ्याकडे गोपनीय अहवाल, सर्वेक्षणात भाजपला केवळ एवढ्या जागा; भास्कर जाधवांचा दावा - Marathi News | I have a confidential report, only so many seats for BJP in the survey; Bhaskar Jadhav's claim for loksabha and vidhansabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझ्याकडे गोपनीय अहवाल, सर्वेक्षणात भाजपला केवळ एवढ्या जागा; भास्कर जाधवांचा दावा

भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना, काही सर्वेक्षणाच्या गोपनीय अहवालाचा दाखला देत, राज्यातील आगामी निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव होणार असल्याचा दावा केला आहे. ...

'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा - Marathi News | The leader of the Thackeray group, Bhaskar Jadhav has reacted to this victory of the Congress in Karnataka. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'कर्नाटकचा निकाल देशाला एक नवी दिशा देणारा'; भास्कर जाधव यांचा भाजपावर निशाणा

कर्नाटकमधील काँग्रेसच्या या विजयी वाटचालीवर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

निवडणुका दूर, उमेदवार यादीला महापूर; रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चर्चांना ऊत - Marathi News | ratanagiri election list candidates names vidhan sabha rajan salvi bhaskar jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निवडणुका दूर, उमेदवार यादीला महापूर; रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात चर्चांना ऊत

सध्याच्या प्रत्यक्षात घडणाऱ्या गोष्टींपेक्षा सोशल मीडियावरील गावगप्पांनाच अधिक महत्त्व दिले जात आहे. ...

भाजपच करणार शिंदे गटाचा कार्यक्रम; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा  - Marathi News |  MLA Bhaskar Jadhav has criticized the BJP's tradition of killing allies first  | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाजपच करणार शिंदे गटाचा कार्यक्रम; भास्कर जाधव यांनी साधला निशाणा 

मित्र पक्षाला पहिलं संपवायची भाजपची परंपरा असल्याची टीका आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.  ...

"चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या 'लारा'सारखे नाही, तर 'या' खेळाडूसारखे दिसतात" - Marathi News | "Chandrasekhar Bawankule doesn't look like a West Indies player, but a 'Ya' player", bhaskar jadhav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"चंद्रशेखर बावनकुळे वेस्ट इंडीजच्या 'लारा'सारखे नाही, तर 'या' खेळाडूसारखे दिसतात"

उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली होती. फडतूस गृहमंत्री असल्याचं सांगत ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना ठाणे प्रकरणातील मारहाणीवरुन लक्ष्य केलं होतं. ...

प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार - Marathi News | Prabhu Shri Ram along with our loyal Shiv Sainiks, the Jadhavs' platoon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रभू श्रीराम आमच्या निष्ठावंत शिवसैनिकांबरोबरच, जाधवांचा पटलवार

या उद्घाटनानंतरच्या भाषणात जाधव बोलत होते.  ...

...अन् भास्कर जाधवांनी पायऱ्यांवर टेकले डोके! - Marathi News | ...and Bhaskar Jadhav put his head on the stairs of Vidhan Sabha! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...अन् भास्कर जाधवांनी पायऱ्यांवर टेकले डोके!

विधानसभेतून मंगळवारी बाहेर पडताना विधानभवनाच्या पायऱ्यांवर डोके टेकवत ते नतमस्तक झाले आणि आपल्या भावना त्यांनी बोलून दाखवल्या. ...

आता सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधव विधिमंडळ पायऱ्यांवर झाले नतमस्तक - Marathi News | They are not allowed to speak in the assembly, Thackeray group MLA Bhaskar Jadhav alleged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता सभागृहात येण्याची इच्छा नाही; भास्कर जाधव विधिमंडळ पायऱ्यांवर झाले नतमस्तक

अधिवेशन, कामकाज नियम कायदा प्रथा-परंपरा, घटनेनुसार चालावे असं मला वाटते हे भास्कर जाधव म्हणाले. ...