लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप - Marathi News | 30 crore corruption in teacher transfers, Allegation of MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिक्षक बदल्यांमध्ये ३० कोटींचा भ्रष्टाचार, आमदार भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप

शिक्षकांनी मंत्रालयातून अध्यादेश बदलून आणला ...

कोणत्या मुद्यावरुन धनंजय मुंडे आणि भास्कर जाधव भिडले? - Marathi News | Dhananjay Munde and Bhaskar Jadhav clashed over which issue? | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :कोणत्या मुद्यावरुन धनंजय मुंडे आणि भास्कर जाधव भिडले?

कोणत्या मुद्यावरुन धनंजय मुंडे आणि भास्कर जाधव भिडले? ...

भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4 - Marathi News | Bhaskar Jadhav was angry with the President, Fadnavis settled the dispute... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4

भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4 ...

भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4 - Marathi News | Bhaskar Jadhav was angry with the President, Fadnavis settled the dispute... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4

भास्कर जाधव अध्यक्षांवर संतापले, फडणवीसांना असा मिटवला वाद... Bhaskar Jadhav on Fadnavis | SA4 ...

एकाच घरातील सात जण सरणावर होते, समृद्धीवरच्या मृतांना मदत पण...; भास्कर जाधवांची एकनाथ शिंदेंवर टीका - Marathi News | Seven people from the one Family were on death; Bhaskar Jadhav's criticism of Eknath Shinde monsoon session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच घरातील सात जण सरणावर होते, समृद्धीवरच्या मृतांना मदत पण...; जाधवांची शिंदेंवर टीका

समृद्धी महामार्गावरील मृतांना मदत, मग माझ्या मतदार संघातल्यांना का नाही? उद्धव ठाकरेंसोबत गेलो म्हणून का... ...

'आता सभागृहात येण्याची इच्छा नाही'; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडणारे भास्कर जाधव आले - Marathi News | 'Don't want to come to the Vidhansabha now'; MLA Bhaskar Jadhav came in monsoon Assembly Session maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आता सभागृहात येण्याची इच्छा नाही'; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पाया पडणारे भास्कर जाधव आले

हिवाळी अधिवेशन ते पावसाळी अधिवेशन यात बरेच काही घडून गेले आहे. शिंदे-ठाकरे-शिवसेनेवरून सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला. अजित पवारांचे बंड झाले, ते सत्तेत गेले आता अधिवेशन सुरु झाले आहे. ...

मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप  - Marathi News | Kalwande Dam's work is poor due to favoritism contractor, Allegation of MLA Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मर्जीतील ठेकेदारामुळे कळवंडे धरणाचे काम निकृष्ट, भास्कर जाधवांचा आरोप 

अधिकाऱ्यांना सुनावत दुरुस्तीचे काम दर्जेदार करण्याची सूचना केली ...

जुन्या शिवसेनेतील जिवंतपणा दिसला : भास्कर जाधव - Marathi News | The vitality of the old Shiv Sena was seen says Bhaskar Jadhav | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जुन्या शिवसेनेतील जिवंतपणा दिसला : भास्कर जाधव

सरकारच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे गटातर्फे गुहागर शहरातून निषेध मोर्चा ...