राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
मागील 40 वर्ष कोकणात तसेच गुहागरमध्ये शिवसेना वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. कार्यकर्त्यांनी राजीनामा दिल्यानंतर निलंबन करण्याची कारवाई भास्कर जाधव यांनी सुरु केली आहे. - कदम ...
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पक्ष वाढीसाठी असलेला धुमधडाका पाहून 'मातोश्री' चे डोळे दिपले असणार असं प्रत्युत्तर केशव उपाध्येंनी ठाकरे गटाला दिले आहे. ...
निवडून आलो काय की पडलो काय मला फरक पडत नाही. माझ्या घराण्यात कुणीही राजकारणात नव्हते. तत्वाने जगेन, तत्वाने मरेन असा माणूस मी आहे असं भास्कर जाधव म्हणाले. ...