राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Bhaskar Jadhav Manoj Jarange Chhagan Bhujbal: शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दसरा मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरलं. या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही, असे ते म्हणाले. ...
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात शिवसेनेत गुहागर मतदारसंघावरून अंतर्गत वाद होण्याची चिन्हे आहेत. ...
Thackeray Group Bhaskar Jadhav News: योजनांचा काही फायदा होणार नाही. बहिणींचा भावांवर विश्वास नाही. विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होणार, असा दावा ठाकरे गटाने केला. ...
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी भास्कर जाधव यांनी मेळावा घेऊन "मला काही सांगायचे आहे.." असे म्हणत मनातील खदखद कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केली होती. ...