लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news, मराठी बातम्या

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा - Marathi News | shiv sena leader bhaskar jadhav on marathwada tour public meeting in hingoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना नेते भास्कर जाधव मराठवाड्याच्या दौऱ्यावर; हिंगोलीत घेणार जाहीर सभा

शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव हे मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ...

..तर त्याचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर जास्त होईल; भास्कर जाधवांचा प्रहार - Marathi News | Shivsena Leader Bhaskar Jadhav targets BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :..तर त्याचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर जास्त होईल; भास्कर जाधवांचा प्रहार

वर्षानुवर्षे जो आकस होता तो शाह यांच्या रुपाने बाहेर पडला. महाराष्ट्राला अमित शाह यांनी आव्हान दिलंय असं भास्कर जाधवांनी म्हटलं. ...

मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान - Marathi News | If you are a son of a man, resign from MLA if threatened, Bhaskar Jadhav challenges Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान

कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला. ...

Bhaskar Jadhav : "शिवसेना अंगार आहे, आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला तर राजकीय कारकीर्द जळून भस्मसात होईल" - Marathi News | Shivsena Bhaskar Jadhav Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिवसेना अंगार आहे, आगीशी खेळण्याचा प्रयत्न केला तर राजकीय कारकीर्द जळून भस्मसात होईल"

Shivsena Bhaskar Jadhav : "उद्धव ठाकरे यांनी अतिशय योग्य पाऊल उचललं आहे. ही तर सुरुवात आहे अशा अनेक पक्षांसोबत खूप सावधगिरीने युती करण्याची गरज आहे." ...

भाजपाने त्या सर्वांची काय अवस्था केलीय तुम्ही बघताय; भास्कर जाधवांचं फडणवीसांना प्रत्युत्तर - Marathi News | MLA Bhaskar Jadhav has criticized Deputy Chief Minister Devendra Fadnavis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाने त्या सर्वांची काय अवस्था केलीय तुम्ही बघताय; भास्कर जाधवांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

ठाकरे गटातील आमदार भास्कर जाधव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: निष्ठेचे सोने झाले! शिवसेनेत मेगा बदल; उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांवर सोपवली मोठी जबाबदारी - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray given big responsibility to mp arvind sawant and mla bhaskar jadhav in party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निष्ठेचे सोने झाले! शिवसेनेत मेगा बदल; उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांवर सोपवली मोठी जबाबदारी

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून निष्ठावंतांची विशेष काळजी घेतली जात असल्याचे सांगितले जात आहे. ...

आता शाळेतली मुलं, सर्वसामान्यही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलीयेत - भास्कर जाधव - Marathi News | shiv sena leader eknath shinde targets eknath shinde group mla 50 khoke maharashtra vidhan sabha aditya thackeray slams bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शाळेतली मुलं, सर्वसामान्यही ५० खोके एकदम ओके म्हणायला लागलीयेत - भास्कर जाधव

शिंदे गटाच्या आमदरांच्या घोषणांना भास्कर जाधवांचं सडेतोड उत्तर. ...

Bhaskar Jadhav : "शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता अन् कार्यक्रम भाजपाचा राबवता; सत्तेसाठी माशासारखे तडफडत होते" - Marathi News | Shivsena Bhaskar Jadhav Slams CM Eknath Shinde And BJP Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे तुम्ही नाव शिवसेनेचं घेता अन् कार्यक्रम भाजपाचा राबवता; सत्तेसाठी माशासारखे तडफडत होते"

Shivsena Bhaskar Jadhav Slams CM Eknath Shinde : शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.  ...