लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news, मराठी बातम्या

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका? - Marathi News | shiv sena shinde group ramdas kadam slams thackeray group mla bhaskar jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Maharashtra Politics Another setback for Thackeray group, will Bhaskar Jadhav take a big decision?, Sanjay Raut clearly stated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. ...

“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान - Marathi News | thackeray group bhaskar jadhav said i won elections 8 times now i think about stopping in politics | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान

Bhaskar Jadhav News: तेव्हा मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का, उलट लढायचे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा - Marathi News | If Raj-Uddhav Thackeray come together, they will get 54 percent votes in the municipal elections; Shiv Sena leader Bhaskar Jadhav claims that the survey has come | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा

Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा ठाकरे सेनेच्या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...

शंभर वर्षात नेतृत्व उभे करू शकले नाही हा संघाचा पराभव - Marathi News | The RSS's defeat is that the RSS has not been able to build leadership in a hundred years. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शंभर वर्षात नेतृत्व उभे करू शकले नाही हा संघाचा पराभव

Nagpur : उद्धव सेनेचे नेते आ. भास्कर जाधव यांची टीका ...

पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल  - Marathi News | The real enemy is the one who works in the party but against it, MLA Bhaskar Jadhav's attack at the workers meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पक्षात राहून विरोधात काम करणाराच खरा शत्रू, कार्यकर्ता मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांचा हल्लाबोल 

शिवसेनेतील लोकांनी तरी प्रभाकर शिंदे यांना जरी मतदान केले असते, तरी पक्षाचे डिपॉझीट वाचले असते ...

..अन् भर सभेत आमदार भास्कर जाधवांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले - Marathi News | MLA Bhaskar Jadhav gets angry with officials during pre monsoon review meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..अन् भर सभेत आमदार भास्कर जाधवांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

चिपळूण : गुहागर व चिपळूण तालुक्याच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीचे आमदार भास्कर जाधव यांना निमंत्रण न दिल्याने भर सभेत त्यांनी ... ...

विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.." - Marathi News | Bhaskar Jadhav targets the Mahayuti government over the choice of opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."

प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.  ...