राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Bhaskar Jadhav : राज्यात आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान झाले. विधान परिषद निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर विधानभवनाच्या परिसरात भास्कर जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: नारायण राणेंच्या प्रचाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी नेते येणार आहेत. या दौऱ्यांवरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
Bhaskar Jadhav on Raj Thackeray: एकाचवेळी महायुतीचा प्रचार आणि नंतर काही महिन्यांनी विधानसभेला मनसेचा प्रचार अशा दुविधेत मनसेचे कार्यकर्ते सापडले आहेत. यातून काहींनी राजीनामेही दिले आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी टीका केली आहे. ...
Thackeray Group Bhaskar Jadhav News: आम्ही निवडून आलेल्या जागा काँग्रेसला दिल्या. महाराष्ट्रात एका ठिकाणी कुठे गडबड झाली, तर बाकीच्या ठिकाणी त्याचे परिणाम होऊ शकतात, असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. ...