लग्नानंतर कपिल खूपच बदलला आहे असे कपिलची सहकलाकार भारती सिंगचे म्हणणे आहे. भारतीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कपिल या तिच्या मित्रात झालेल्या चांगल्या बदलाविषयी सांगितले आहे. ...
भारती सिंग सध्या कपिल शर्माचा नव्या शोमध्ये दिसते आहे. तसेच 'खतरों के खिलाडी' या रिएलिटी शोमध्येदेखील ती स्टंट करताना दिसते आहे. या शोमध्ये तिच्यासोबत तिचा पती हर्ष लिंबाचिया देखील सहभागी झाला आहे. ...
भारती आणि हर्षची जोडी ‘बिग बॉस 12’मध्ये दिसणार, असे जाहिर करण्यात आले होते. गोव्यातील ‘बिग बॉस 12’च्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये या कपलने हजेरी लावली होती. ...
कॉमेडी क्वीन भारती सिंग आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया या दोघांनाही डेंग्यू झाला आहे. डॉक्टरच्या सल्ल्यानंतर दोघांनाही रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. ...
बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे. ...