Bharti singh, Latest Marathi News
...
आता कपिल शर्माने भारतीला ट्रोल करणाऱ्या एका यूजरला फटकारलं आहे. भारतीचा बचाव करत कपिलने ट्रोलरला उत्तर दिलं आहे. ...
इंडस्ट्रीतील काही लोक त्यांच्यावर टीका करत आहेत तर काही गप्प आहेत. एक व्यक्ती भारतीबाबत सतत बोलत आहे. ती म्हणजे कॉमेडिअन राजू श्रीवास्तव. ...
गोरेगाव येथे तब्बल ६० जणांच्या टोळक्याने वानखेडे आणि त्यांच्या पथकावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...
भारती आणि तिच्या पतील ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भारती सिंहला कल्याण तुरुंगात शिफ्ट केलंय तर हर्षला तळोजा तुरूंगात. ...
भारतीचे एक जुने ट्वीट व्हायरल झाले आणि यावरून अनेकांनी भारतीला ट्रोल करणे सुरु केले. ...
भारतीनंतर आता कपिलचा नंबर? ...
भारती सिं छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडियन आहे. भारतीने तिच्या आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला आहे. भारतीचा पंजाब ते मुंबई हा प्रवास सोपा नव्हता. ...