शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भारती पवार

 भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.  भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत.

Read more

महाराष्ट्र : दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 

नाशिक : Nashik: ज्यांच्या प्रचाराची सांभाळली होती धुरा, त्यांच्याशीच आता घेतला पंगा

नाशिक : नाशिक आणि दिंडोरीची जागा कोण लढवणार?; जाहीर सभेपूर्वी पवारांनी केलं स्पष्ट

चंद्रपूर : जिल्हा रुग्णालय व चंद्रपूर मेडिकल कॉलेज टेलिकन्सल्टसीने एम्सला जोडणार : डॉ. भारती पवार

नाशिक : मंत्री भारती पवार यांच्या स्वीय सहायकाला धमकावले; वकील महिलेने घातला गोंधळ 

लोकमत शेती : अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

महाराष्ट्र : कांदा पुन्हा चढणार काट्यावर, आजपासून लिलाव सुरू; आश्वासनानंतर व्यापाऱ्यांचा बंद मागे

महाराष्ट्र : राजकारणाला कांद्याची फोडणी, राज्यात लिलाव बंदच; शेतकरी रस्त्यावर, व्यापारी भूमिकेवर ठाम

नाशिक : कांद्याच्या प्रश्नावर विरोधक दुतोंडी - भारती पवार

नाशिक : नाशिकच्या ड्रायपोर्टसाठी होणार जमीन हस्तांतरण - डॉ. भारती पवार