लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Maharashtra Politics: मोदी सरकार आदिवासींची सर्व जमीन जबरदस्तीने घेऊन उद्योगपतींना देत त्यांच्या हक्कांवरच गदा आणत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...
Bharat Jodo Yatra: केंद्र सरकारने सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी अग्निवीर योजना आणली. परंतु, चार वर्षे कर्तव्य बजावल्यानंतर या तरुणांंना परत गावी पाठविले जाणार आहे. ...
Bharat Jodo Yatra: देशात झालेल्या शेतकरी कायद्याविराेधातील आंदाेलनात ज्यांनी बलिदान दिले, त्या शेतकरी नेत्या सीताबाई तडवी यांचे पती व दाेन्ही मुली या पदयात्रेत सहभागी हाेणार आहेत. ...
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात माहिती देताना म्हटले की, महाराष्ट्रात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असून सोनिया गांधी महाराष्ट्रात येणार आहेत. ...