कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: काँग्रेसच्या प्रादेशिक भारत जोडो यात्रेमध्ये झालेल्या वादानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाठ्या-काठ्या घेऊन मारहाण केली. एकमेकांवर दगड-गोटेही फेकले. ...
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, “भारत जोडो यात्रेचा संदेश देशभरात पोहोचला आहे. सत्ताधारी पक्ष भाजपला टीका आवडत नाही. टीका केलीत तर तुरुंगात जा. लाखो लोक आमच्या प्रवासात सामील होत आहेत.” ...
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशात भारत जोडो यात्रा सुरू आहे. कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्रातून सध्या ही यात्रा मध्य प्रदेशमध्ये पोहोचली आहे. ...