Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्याFOLLOW
Bharat jodo yatra, Latest Marathi News
कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५०० किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा जाणार आहे. Read More
Bharat Jodo Yatra: भारत जाेडाे यात्रा साेमवारी विदर्भात दाखल हाेत असून विदर्भातील शेतकरी आत्महत्यांचे वास्तव या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमाेर खुद्द आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी मांडणार आहेत. ...
Bharat Jodo Yatra: पट्टा लढत, लिंबू कापणे, डोक्यावर नारळ फोडणे, आदी मर्दानी खेळांतून, प्राचीन युद्धकलेच्या जिगरबाज प्रात्यक्षिकांनी कोल्हापूरकरांनी हिंगोलीत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांचे जंगी स्वागत केले. ...
Rahul Gandhi: नोटबंदी, जीएसटी, शेतकरी विरोधी कायद्यांबाबत लोकसभा किंवा राज्यसभेत आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असता आमचे माइक बंद करण्यात येतात. माध्यमांसमोर काही बोलले तरी त्याचाही उपयोग होत नाही. त्यामुळेच देशातील रस्त्याने भारत जोडो यात्रा काढण्या ...
Maharashtra News: या देशात द्वेष पसरवणाऱ्यांना स्थान नाही. कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो यात्रा श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवूनच थांबेल, असा निर्धार राहुल गांधींनी व्यक्त केला. ...