लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत जोडो यात्रा

Bharat Jodo Yatra latest news, मराठी बातम्या

Bharat jodo yatra, Latest Marathi News

कन्याकुमारी ते जम्मू आणि काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसतर्फे आयोजन करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ७ सप्टेंबर ते १० जानेवारी दरम्यान, देशातील १२ राज्यातून ही भारत जोडो यात्रा मार्गक्रमण करणार आहे. सुमारे १५० दिवसांच्या कालावधीत ३५००  किमीचे अंतर यात्रा पार करेल. महाराष्ट्रात ही यात्रा ७ नोव्हेंबर रोजी देगलूर येथून दाखल होईल. महाराष्ट्रातील नांदेडसह हिंगोली, वाशिम, अकोला आणि बुलडाणा या जिल्ह्यांतून ‘भारत जोडो’ यात्रा  जाणार आहे.
Read More
Bharat Jodo Yatra, Congress Internal Disputes: राहुल गांधी 'भारत जोडो'मध्ये मग्न, दुसरीकडे काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हं? - Marathi News | Rahul Gandhi busy in Bharat Jodo Yatra but Rajasthan congress suffers with internal political disputes Sachin Pilot vs Ashok Gehlot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी 'भारत जोडो'मध्ये मग्न, दुसरीकडे काँग्रेसमध्ये फुटीची चिन्हं?

सध्या भारत जोडो यात्रा राजस्थानात सुरू आहे ...

"शिंदे 24 कॅरेटचे गद्दार, काँग्रेसमध्ये वापसी होणार नाही!", जयराम रमेश यांचा हल्लाबोल - Marathi News | 'Jyotiraditya Scindia a 24-carat traitor', congress leader Jairam Ramesh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शिंदे 24 कॅरेटचे गद्दार, काँग्रेसमध्ये वापसी होणार नाही!", जयराम रमेश यांचा हल्लाबोल

Jairam Ramesh : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जयराम रमेश पत्रकारांशी बोलत होते. ...

“जय सियाराम आणि हे राम देखील बोला,” राहुल गांधींचा आरएसएस, भाजपवर हल्लाबोल - Marathi News | congress leader rahul gandhi targets bjp rss goddess sita shri ram said say jay siyaram bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“जय सियाराम आणि हे राम देखील बोला,” राहुल गांधींचा आरएसएस, भाजपवर हल्लाबोल

भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशात जाहीर सभेला संबोधित केलं. ...

Swara Bhasker : राहुल गांधींना स्वरा भास्करची साथ; ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग, फोटो व्हायरल - Marathi News | swara bhasker joined rahul gandhi bharat jodo yatra in ujjain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राहुल गांधींना स्वरा भास्करची साथ; ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग, फोटो व्हायरल

Bharat Jodo Yatra, Swara Bhasker : राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला 85 दिवस पूर्ण झाले आहेत आणि आज बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर या यात्रेत सामील झाली. ...

आधी म्हटलं गद्दार, आता राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी पायलट-गहलोत सोबत; म्हणाले, "आम्ही एकत्रच..” - Marathi News | Rajasthan cm ashok gahlot sachin pilot came together said we are unite before congress rahul gandhi bharat jodo yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी म्हटलं गद्दार, आता राहुल गांधींच्या यात्रेपूर्वी पायलट-गहलोत सोबत; म्हणाले, "आम्ही एकत्रच..”

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता राजस्थानमध्ये दाखल होणार आहे. त्यापूर्वी गहलोत-पायलट पुन्हा एकत्र आल्याचं दिसून येत आहे. ...

‘भारत जोडो’त ‘मोदी-मोदी’ घोषणा, राहुल गांधींनी काय केलं पाहा - Marathi News | 'Modi-Modi' in 'Bharat Jodo', the youth ran away, rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत जोडो’त ‘मोदी-मोदी’ घोषणा, राहुल गांधींनी काय केलं पाहा

मध्य प्रदेशात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा सहावा दिवस आहे. ही यात्रा २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात दाखल झाली आहे. ...

Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई... - Marathi News | Bharat Jodo Yatra: viral video of pakistan slogan, action by madhya pradesh police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत जोडो यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा? मध्य प्रदेश पोलिसांनी केली कारवाई...

काँग्रेसच्या 'भारत जोडो यात्रे' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. ...

चिंध्या गोळा करणाऱ्या महिलेने राहुल गांधींना सांगितली व्यथा - Marathi News | Lives in a hut, does not even get electricity or water, rahul gandhi met poor women in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंध्या गोळा करणाऱ्या महिलेने राहुल गांधींना सांगितली व्यथा

झोपडीत राहतो, वीज काय पाणीसुद्धा मिळत नाही ...