Pandharpur Assembly By Election ncp declares Bhagirath Bhalke as its candidate: उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्याचा शेवटचा दिवस; दिग्गज नेते पंढरपुरात येणार ...
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये येत आहेत ...