लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारत बंद

भारत बंद, मराठी बातम्या

Bharat bandh, Latest Marathi News

कोल्हापूर : महागाईसह इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Kolhapur: A composite response to the fuel price hike with inflation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : महागाईसह इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बंदला संमिश्र प्रतिसाद

पेट्रोल, डिझेल, गॅसदरवाढ, तसेच महागाईच्या निषेधार्थ भाजप सरकारविरोधात आज, सोमवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला कोल्हापूरात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. या ‘बंद’ला डाव्या लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला असून, त्यांनी शहरातील चौकाचौकात निदर्शने केली. ...

धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response to 'Bharat Bandh' in Dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळयात ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन ...

भारत बंद; विदर्भात संमिश्र प्रतिसादाला सुरुवात - Marathi News | India closed; The beginning of a composite response in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत बंद; विदर्भात संमिश्र प्रतिसादाला सुरुवात

राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात काँग्रेसने १० सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’च्या केलेल्या आवाहनाला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे दृष्य आहे. ...

Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक - Marathi News | Bharat Bandh: Stone pelting incidents on BEST buses near Vashi naka | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : आंदोलनकर्त्यांकडून बेस्टच्या बसवर दगडफेक

Bharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसकडून 'भारत बंद'ची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी या ‘बंद’ला पाठिंबा दिला आहे. ...

Bharat Bandh : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा; 50 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Bharat Bandh: The funeral of 'Achhe din' from MNS; 50 activists in police custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : मनसेकडून ‘अच्छे दिन’ची अंत्ययात्रा; 50 कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Bharat Bandh: इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह 21 राजकीय पक्षांनी आज भारत बंद पुकारला आहे. या आंदोलनाला मुंबई शहरासह अनेक ठिकाणी समिश्र प्रतिसाद मिळत आहे. ...

Bharat Bandh : आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात काही काळ मेट्रो रोखली  - Marathi News | Bharat Bandh : MNS workers stop metro train in D N Nagar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : आंदोलकांनी डीएननगर मेट्रो स्थानकात काही काळ मेट्रो रोखली 

विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदचा फटका वर्सोवा ते घाटकोपर मेट्रोला ही बसला. ...

Bharat Bandh : अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणताही फोन आला नाही - संजय राऊत - Marathi News | Bharat Bandh : No phone call from Amit Shah and Devendra Fadnavis, Sanjay Raut explanation over Not supporting Bharat Bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कोणताही फोन आला नाही - संजय राऊत

Bharat Bandh : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भारत बंदसंदर्भात कोणताही फोन आला नसल्याचे सांगत शिवसेनेकडून वृत्त फेटाळून लावण्यात आले आहे. ...

Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही! - Marathi News | Bharat Bandh : phone call from amit shah and cm Devendra Fadnavis prompted shivsena to stay out of bharat bandh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!

Bharat Bandh : सत्तेत सहभागी असूनही नेहमी विरोधकांची भूमिका निभावणाऱ्या शिवसेनेनं मात्र बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे, कारण... ...