लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत बंद

भारत बंद, मराठी बातम्या

Bharat bandh, Latest Marathi News

भारत बंदमुळे नागपुरात बँकिंग व्यवसायावर १,८०० कोटींचा परिणाम - Marathi News | Bharat Bandh affects banking business in Nagpur by Rs 1,800 crore | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भारत बंदमुळे नागपुरात बँकिंग व्यवसायावर १,८०० कोटींचा परिणाम

Nagpur : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संपात सहभाग ...

खासगीकरणाविरोधात हजारो कर्मचारी रस्त्यावर; जन सुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी - Marathi News | Thousands of employees take to the streets against privatization; Demand withdrawal of Public Safety Act | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासगीकरणाविरोधात हजारो कर्मचारी रस्त्यावर; जन सुरक्षा कायदा मागे घेण्याची मागणी

अनेक संघटनांनी विविध कार्यालयांमधून संविधान चौकापर्यंत मोर्चा काढला : शासकीय कार्यालयांमध्ये सुटीच्या वेळेत निदर्शने ...

भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज - Marathi News | Bharat Bandh! Mahavitaran employees strike, power supply will remain smooth, system ready on war footing 24 hours a day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारत बंद! महावितरण कर्मचाऱ्यांचा संप, वीजपुरवठा सुरळीत राहणार, यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...

९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या - Marathi News | bharat bandh on july 9 Wednesday 25 crore workers on strike Know about What will remain closed including schools, colleges, banks and markets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या

हिंद मजदूर सभेचे हरभजन सिंह सिद्धू यांनी पीटीआयसोबत बोलताना म्हटले आहे की, या राष्ट्रवादी बंदचा, बँकिंग सेवा, राज्य परिवहन सेवा, टपाल सेवा आणि कोळसा खाण आणि कारखाने प्रभावित होतील. ...

एससी, एसटींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण नको; लाखांदुरात शांती मार्च धडकला तहसील कार्यालयावर - Marathi News | No sub-categorization in reservation of SC, ST; In Lakhandur, the peace march hit the tehsil office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :एससी, एसटींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण नको; लाखांदुरात शांती मार्च धडकला तहसील कार्यालयावर

जिल्ह्यात तालुकास्थळी आंदोलन: आंदोलनाला विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी ...

‘भारत बंद’दरम्यान पोलिसांचा लाठीमार, आरक्षणातील उपश्रेणीच्या निर्णयास विरोध - Marathi News | Police lathi charge during 'Bharat Bandh', protest against reservation sub-category decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘भारत बंद’दरम्यान पोलिसांचा लाठीमार, आरक्षणातील उपश्रेणीच्या निर्णयास विरोध

झारखंडमध्ये रांचीत बंद समर्थकांनी माेठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून ‘रास्ता राेकाे’ केला. ...

आज भारत बंद कशासाठी? कोणत्या संघटना यात सामील? काय आहेत मागण्या? जाणून घ्या... - Marathi News | Why is India closed today? Which organizations are involved? What are the demands? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज भारत बंद कशासाठी? कोणत्या संघटना यात सामील? काय आहेत मागण्या? जाणून घ्या...

आज विविध संघटनांनी 14 तासांसाठी भारत बंदची हाक दिली आहे. ...

आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करणाऱ्या पोलीस शिपायांनी SDM साहेबांनाच झोडपले, भारत बंददरम्यान एकच गोंधळ    - Marathi News | Lathi-wielding police constables break up SDM dances to disperse protestors, chaos during Bharat Bandh    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीमार करणाऱ्या पोलीस शिपायांनी SDM साहेबांनाच झोडपले

Bharat Band In Bihar: बिहारची राजधानी पाटणा येथेही या भारत बंदचे तीव्र पडसाद उमटले. त्यातच येथे आंदोलन सुरू असताना घडलेली घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.  ...