भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १९ व्या फेरीत ३ लाख २९ हजार १५ मते मिळाली असून त्यांची ४१ हजार १७३ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकी दरम्यान सोमवारी (दि.२८) ईव्हीएम व व्हीव्हीटीपॅट मशिनमध्ये मोठा बिघाड झाल्याने यावरुन चांगलाच गोंधळ उडाला. या प्रकरणाची निवडणूक आयोगाकडे करण्यात तक्रार आली होती. ...