नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे Read More
आगीत संपूर्ण कक्षाचीच राखरांगोळी झाली आहे. घटनेनंतर हा कक्ष सील करण्यात आला आहे. आगीचे मुख्य कारणच या कक्षात दडले असून, उच्चस्तरीय चौकशी समितीसह विविध तज्ज्ञ या कक्षाला भेट देत आहेत. ...
Bhandara Fire भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आठवडा उलटूनदेखील, कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. ...
विशेष नवजात अतिदक्षता कक्षालगतच हे दोन प्रसूतीपश्चात वॉर्ड आहेत. या वॉर्डात त्या रात्री ३४ प्रसूती झालेल्या महिला आपल्या चिमुकल्यांसह झोपल्या होत्या ...