लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
दोन वर्षांपासून रेंगाळलेय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट, तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना - Marathi News | Fire audit of Rengalay District General Hospital for two years, instructions for immediate correspondence | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :दोन वर्षांपासून रेंगाळलेय जिल्हा सामान्य रुग्णालयाचे फायर ऑडिट, तातडीने पत्रव्यवहार करण्याच्या सूचना

wardha : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीचे फायर ऑडिट करून घेण्यासाठी न.प.च्या अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला. ...

भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण - Marathi News | The fire broke out at Indira Gandhi Medical College, Nagpur at midnight on August 31, 2019 due to a short circuit. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भंडाऱ्यातील घटनेनंतर 'या' व्यक्तीची आली आठवण; जीवाची बाजी लावत चिमुकल्यांचे वाचवले होते प्राण

31 ऑगस्ट 2019 च्या मध्यरात्री इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर  या रुग्णालयात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. ...

Bhandara Fire : भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले  - Marathi News | Bhandara moved seven infants from the incident to a safe place | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire : भंडारा घटनेतील सात शिशूंना सुरक्षित स्थळी हलविले 

Bhandara Fire : संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. ...

Bhandara Fire : "भंडाऱ्यातील घटना अत्यंत वेदनादायी"; राहुल गांधींनी केलं महाराष्ट्र सरकारला "हे" आवाहन - Marathi News | fire in bhandara hospital rahul gandhi appeals to maharashtra govt to help victims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bhandara Fire : "भंडाऱ्यातील घटना अत्यंत वेदनादायी"; राहुल गांधींनी केलं महाराष्ट्र सरकारला "हे" आवाहन

Rahul Gandhi And Bhandara Fire : भंडाऱ्यातील घटनेवर राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ...

आयसीयूमध्ये १० बालकांचा मृत्यू होणं लाजिरवाणं, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना - फडणवीस - Marathi News | Bhandara Fire :It is a shame that 10 children died in ICU, a black incident in the history of Maharashtra - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयसीयूमध्ये १० बालकांचा मृत्यू होणं लाजिरवाणं, महाराष्ट्राच्या इतिहासातील काळी घटना - फडणवीस

Bhandara Fire : अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारी दवाखान्यांचे ऑडिट व्हायला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.  ...

भंडाऱ्यात शॉर्ट सर्किटने घेतला दहा नवजात बालकांचा जीव | Bhandara Fire Incident | Maharashtra News - Marathi News | A short circuit in the store took the lives of ten newborns Bhandara Fire Incident | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भंडाऱ्यात शॉर्ट सर्किटने घेतला दहा नवजात बालकांचा जीव | Bhandara Fire Incident | Maharashtra News

...

Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Former MP Nilesh Rane has criticized the state government after the Bhandara incident | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara Fire: 'अधिकाऱ्यांची एवढी मस्ती वाढली आहे की...'; भंडारातील घटनेनंतर राणेंची राज्य सरकारवर टीका

माजी खासदार निलेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक... सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा- अजित पवार - Marathi News | Bhandara Fire : Incident is very unfortunate, tragic ... Immediate audit of child care units in all hospitals- Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक... सर्व रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तात्काळ ऑडिट करा- अजित पवार

Bhandara Fire : राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशु केअर युनिटचे तातडीने ऑडिट करण्याचे निर्देश अजित पवार यांनी दिले आहे. ...