लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

भंडारा-बालाघाट राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरणच नाही! - Marathi News | There is no transfer of Bhandara-Balaghat State Highway to National Highway! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-बालाघाट राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरणच नाही!

प्रस्तावाला मंजुरी नाही : महामार्ग प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकांचे पत्र ...

गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत - Marathi News | 215 crores required; District received only 18 crores, Jal Jeevan Mission in trouble | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गरज २१५ कोटींची; जिल्ह्याला मिळाले केवळ १८ कोटी, जल जीवन मिशन अडचणीत

जिल्ह्यात ६९२ पैकी २१९ कामे पूर्ण ...

ओबीसी आरक्षणाला बाधा; तर भोगावे लागतील गंभीर परिणाम, संघटनांचा शासनास इशारा - Marathi News | Impediment to OBC reservation; There will be serious consequences | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसी आरक्षणाला बाधा; तर भोगावे लागतील गंभीर परिणाम, संघटनांचा शासनास इशारा

सत्ताधाऱ्यांनी ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा कट रचला आहे. मराठा व ओबीसींत भांडणे लावून दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान सुरू केले आहे. ...

रानडुकराची दुचाकीला धडक, तरुणाचा गेला जीव - Marathi News | A wild boar hit a bike, the youth lost his life | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रानडुकराची दुचाकीला धडक, तरुणाचा गेला जीव

या मार्गवर नेहमीच रानडुक्कर आडवे येऊन अपघात होत असतात ...

अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत शाळकरी बालक जखमी - Marathi News | A school boy injured in a collision with an unknown four-wheeler | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत शाळकरी बालक जखमी

लाखांदूर-वडसा राष्ट्रीय महामार्गावरील घटना ...

सिल्ली शिवारात आढळलीअनोळखी युवती  - Marathi News | An unknown girl was found in Silly Shivara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिल्ली शिवारात आढळलीअनोळखी युवती 

भंडारा तालुक्यातील सिल्ली येथे तलावालगतच्या सिल्ली - गराडा पांदण रस्त्यावर अंदाजे तीस वर्षीय युवतीला पडलेल्या अवस्थेत बघून शेती कामासाठी गेलेल्या शेतमजूर महिलांनी गावात माहीती दिली. ...

ओबीसींवर अन्याय नको, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निर्णयाविरोधात धरणे - Marathi News | Don't do injustice to OBCs, give separate reservation to Marathas; Hold the Marathas against the Kunbi certificate decision | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ओबीसींवर अन्याय नको, मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या; मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र निर्णयाविरोधात धरणे

जीआर मागे होईपर्यंत आंदोलनाचा निर्धार ...

योगेश नगरकर यांच्या आत्महत्येची होणार उच्चस्तरीय चौकशी - Marathi News | A high-level inquiry will be conducted into the suicide of Yogesh Nagarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगेश नगरकर यांच्या आत्महत्येची होणार उच्चस्तरीय चौकशी

तीन महिन्यांचे वेतन रोखल्यामुळे होते विवंचनेत: वरिष्ठांचा जाचही ...