लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

“उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात”; विदर्भातील आमदाराचा मोठा आरोप - Marathi News | bhandara mla narendra bhondekar criticized uddhav thackeray over seat sharing in elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धव ठाकरे आधी भाजपाला सीट विकायचे, आता काँग्रेसला विकतात”; विदर्भातील आमदाराचा मोठा आरोप

MLA Narendra Bhondekar: हाच खरा चेहरा उद्धव ठाकरेंचा आहे. विदर्भातील जागा विकून मुंबईचे भले करून घेतात. मुंबईत हवी तशी सीट मागून घेतात, असा मोठा आरोप करण्यात आला आहे. ...

गावरान बोट मिरची संकरित मिरचीला भारी, ग्राहकांची मागणी वाढली! - Marathi News | Latest News Gawran Boat Chili is getting higher price than Hybrid Chili | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावरान बोट मिरची संकरित मिरचीला भारी, ग्राहकांची मागणी वाढली!

संकरित मिरचीच्या दुप्पट दर असले तरी खवय्ये हटकून गावरान बोट मिरचीचीच खरेदी करतात. ...

रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल - Marathi News | Respiratory problems due to road dust, ash; Rub your eyes or drive? Citizens' angry question | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रस्त्यावर धूळ, राखेमुळे श्वसनाचे त्रास; डोळे चोळायचे की वाहन चालवायचे? नागरिकांचा संतप्त सवाल

निर्माणाधीन बायपास मार्गामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या ...

...म्हणून भेंडारकर बंधूंना कडू कारले गोड ठरले, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा - Marathi News | bitter gourd farming made successful by technical method, success story of farmer in Bhandara district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :...म्हणून भेंडारकर बंधूंना कडू कारले गोड ठरले, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्याची यशोगाथा

कृषी विभागाचा सल्ला शेतकरी बांधवांनी तंतोतंत राबविला तर बागायात शेती शेतकऱ्याला आधार देणारी ठरते. ...

वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय - Marathi News | Proposals from older artists stalled for three years; The stage of life is being tested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वृद्ध कलावंतांचे प्रस्ताव तीन वर्षांपासून रखडले; आयुष्याचा रंगमंच परीक्षा घेतोय

भंडारा जिल्हा कलाकारांची खाण आहे. झाडीपट्टीला कलाकारांचा वारसा लाभला आहे. ग्रामीण भागात मनोरंजनासोबत समाजप्रबाधनाचे काम कलाकारांचेवतीने निरंतर सुरू आहे. ...

'या' शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मिळणार झटका मशीन, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Jhatka machine on 75 percent subsidy to Gondia Bhandara farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' शेतकऱ्यांना 75 टक्के अनुदानावर मिळणार झटका मशीन, वाचा सविस्तर

जंगलालगत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वन विभागातर्फे झटका मशीन देण्यात येणार आहे. ...

बेरोजगार तरुणांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा - Marathi News | Unemployed youth strike at Zilla Parishad | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बेरोजगार तरुणांचा जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा

ओबीसी क्रांती मोर्चाचा पुढाकार : जि. प. अध्यक्षांना दिले मागण्यांचे निवेदन ...

घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना - Marathi News | A mother and daughter were attacked with a knife after entering the house Durga Nagar incident in Tumsar city | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरात शिरून आई व मुलीवर चाकूने प्राणघातक हल्ला; तुमसर शहरात दुर्गा नगरातील घटना

घरात बसलेल्या महिलेवर व तिच्या अल्पवयीन मुलीवर एका युवकाने अचानक घरात प्रवेश करुन धारदार शस्त्राने हल्ला केला. ...