कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Bhandara-ac, Latest Marathi News
वडिलांचा खून करुन पसार झालेल्या मुलाला अवघ्या पाच तासात अड्याळ पोलिसांनी जेरबंद केले. ...
उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात ही खडाजंगी सुरू होती तेव्हा नागरिकांची एकच गर्दी झाली होती. ...
आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. ...
स्वागत समारंभाचा कार्यक्रम आटोपून हे तिघेही एका दुचाकीने नयाकुंड येथे रात्री जात होते. ...
बुधवारपासून रोज सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान लोडशेडिंग केले जाईल. पाण्याचे समान वितरण करता यावे यासाठी भंडारा शहरासह पवनी, तुमसर या शहरासाठी हा निर्णय असल्याने येथील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. ...
१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे. ...
पसार झालेल्या रेती तस्करांचा शोधासाठी तीन पथके नागपूरकडे रवाना झाली आहेत. ...
या संपूर्ण प्रकरणात तपास यंत्रणेतील सहकारीच तस्करांसोबत सामिष पार्टीत सहभागी झाल्याने संपूर्ण तपासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ...