लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

पोहण्याचा मोह जीवावर बेतला; १५ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू - Marathi News | 15-year-old boy drowned in a pond in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोहण्याचा मोह जीवावर बेतला; १५ वर्षीय मुलाचा तलावात बुडून मृत्यू

सोबत असलेल्या एका मित्राने त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही. ...

भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; ‘एसआयटी’मार्फत चौकशीचे निर्देश - Marathi News | CM Eknath Shinde took serious notice on Bhandara gang rape case, orders of fast track procedure | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा सामूहिक अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; ‘एसआयटी’मार्फत चौकशीचे निर्देश

भंडारा शहरापासून १० किमी अंतरावर कान्हळमोह शिवारात २ ऑगस्ट रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली होती. ...

रानडुकराच्या हल्ल्यात चार जण जखमी; भंडारा तालुक्यातील घटना - Marathi News | Four injured in wild boar attack; Incidents in Bhandara Taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रानडुकराच्या हल्ल्यात चार जण जखमी; भंडारा तालुक्यातील घटना

रानडुकराने गावात प्रवेश केल्याचे माहित होताच भीतीचे वातावरण पसरले. ...

भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी - डॉ नीलम गोऱ्हे - Marathi News | Strict action should be taken against the culprits in the Bhandara woman rape case - Dr Neelam Gorhe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा महिला अत्याचारप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी - डॉ नीलम गोऱ्हे

या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आरोपींना कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. ...

बहिणीच्या मारेकऱ्याचा जामीन घेतल्याचा वचपा; गळ्यावर सपासप वार करत बांधकाम ठेकेदाराचा खून - Marathi News | A construction contractor was killed by stabbing his neck at bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बहिणीच्या मारेकऱ्याचा जामीन घेतल्याचा वचपा; गळ्यावर सपासप वार करत बांधकाम ठेकेदाराचा खून

मेंढातील घटना, अर्ध्या तासात आरोपींना अटक ...

'त्या' निर्वस्त्र महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Woman Gang Raped And Thrown Naked In The Forest, Two Suspects Arrested By Police | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'त्या' निर्वस्त्र महिलेवर सामूहिक अत्याचार; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

पीडितेचा जीवन- मृत्यूशी संघर्ष ...

अन् त्याने वडिलांचे एका बुक्कीत दोन दात पाडले; गुन्हा दाखल - Marathi News | case filed against son for beating father | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अन् त्याने वडिलांचे एका बुक्कीत दोन दात पाडले; गुन्हा दाखल

पत्नीला मारहाण करताना अडविल्याचा राग, लाखनी तालुक्यातील घटना ...

नागपंचमीतील नारळ फेकण्याच्या स्पर्धेवरून हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Clash over coconut throwing competition in Nag Panchami; case registered against three | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नागपंचमीतील नारळ फेकण्याच्या स्पर्धेवरून हाणामारी; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

गराडाची घटना : एकमेकांना काठीने मारहाण ...