प्रस्थापितांच्या विरोधामुळे राजकीय जीवन डगमगले, पण पहिल्याच प्रयत्नात पंचायत समिती निवडणूक सर करून, सरळ सभापती पदावर वर्णी लागली. त्यांच्या संघर्षमय जीवनाची कथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. ...
आजपर्यंत ही ऐतिहासिक विहीर झाडाझुडपांमध्ये असल्याने कुणाच्याही लक्षात येत नव्हती; पण आज सर्व काही उघड झाल्याने हा ऐतिहासिक वारसा टिकून राहावा, यासाठी मात्र येथील ग्रामस्थ धडपड करीत आहेत. ...
बुधवारपासून रोज सकाळी ७ ते ८ च्या दरम्यान लोडशेडिंग केले जाईल. पाण्याचे समान वितरण करता यावे यासाठी भंडारा शहरासह पवनी, तुमसर या शहरासाठी हा निर्णय असल्याने येथील नागरिकांना लोडशेडिंगचा सामना करावा लागणार आहे. ...
१ ते २ घाट वगळता जिल्ह्यातील बहुतांश रेतीघाटातून चोरीछुपे मार्गाने रेतीची वाहतूक सुरूच आहे. टाॅप टू बाॅटम सेटिंगचा हा कारनामा जनसामान्यांच्या जिवावर बेतत आहे. ...