लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भंडारा

भंडारा

Bhandara-ac, Latest Marathi News

बकऱ्या चारायला गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार - Marathi News | A farmer who went to graze goats was killed in a tiger attack | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बकऱ्या चारायला गेलेला शेतकरी वाघाच्या हल्ल्यात ठार

संतप्त गावकऱ्यांकडून मृतदेह उचलण्यास वन विभागाला विरोध ...

ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर - Marathi News | Bhandra | In an attempt to save the triple-seated students on bike, the bus entered the bifurcation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रिपलसीट दुचाकीस्वार विद्यार्थ्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात बस चढली दुभाजकावर

चालकाने स्वत:चे प्राण टाकले धोक्यात : रुग्णालयात उपचार सुरू, सर्व प्रवासी सुखरूप ...

कोरड्या मृगाच्या पाठीवर आर्द्राने दिली ओली सलामी; कुठे बरसल्या सरी, तर कुठे वाढविला उकाडा - Marathi News | In Bhandara district rain accompanied with thunder | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कोरड्या मृगाच्या पाठीवर आर्द्राने दिली ओली सलामी; कुठे बरसल्या सरी, तर कुठे वाढविला उकाडा

पुढील चार दिवस चांगल्या पावसाचे संकेत असल्याने शेतकऱ्यांसह जनता आनंदली आहे. ...

पावसासोबत वीज कडाडली, नवेगाव शिवारात पाच बकऱ्या ठार - Marathi News | lightning strike along with rain, five goats killed in Navegaon Shivara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पावसासोबत वीज कडाडली, नवेगाव शिवारात पाच बकऱ्या ठार

लाखनीतील मऱ्हेगावात घरावर कोसळली वीज, कुटुंब बचावले ...

‘देशी कट्टा पाहिजे असल्यास संपर्क साधा’, फेसबुक अकाउंट हॅक करून खळबळजनक मेसेज व्हायरल - Marathi News | 'Contact if you want Desi Katta', the sensational message went viral by hacking the Facebook account | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘देशी कट्टा पाहिजे असल्यास संपर्क साधा’, फेसबुक अकाउंट हॅक करून खळबळजनक मेसेज व्हायरल

 हॅक केलेल्या फेसबुक अकाउंटवरील मेसेजने उडविली पोलिसांची झोप ...

घरगुती भांडणातून महिलेची हत्या, पती फरार - Marathi News | Woman killed in domestic dispute, husband absconding | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरगुती भांडणातून महिलेची हत्या, पती फरार

वरठी येथील घटना ...

वन विभागाने हाणून पाडली वाघाच्या चामड्याची तस्करी, चंद्रपुरातील दोघांना अटक - Marathi News | Forest department foiled tiger skin smuggling; two accused of Chandrapur arrested | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वन विभागाने हाणून पाडली वाघाच्या चामड्याची तस्करी, चंद्रपुरातील दोघांना अटक

व्याघ्र चर्मासह केली अटक : पवनी वनपरिक्षेत्रात कारवाई ...

गणनेत भंडारा जिल्ह्यात आढळले चार सारस पक्षी! - Marathi News | Four Sarus Crane were found in Bhandara district during the enumeration | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गणनेत भंडारा जिल्ह्यात आढळले चार सारस पक्षी!

जिल्ह्यात पक्ष्यांचा अधिवास, पुन्हा एकदा झाले शिक्कामोर्तब ...