‘सानेगुरुजींचा धडपडणारा मुलगा’ हे बिरुद सार्थ ठरवीत वयाच्या ८८ व्या वर्षीही आंदोलन करून तुरुंगवास पत्करणारे ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी मूल्यांची जोपासना करणारा एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेला आहे. व्यक्तीपेक्षा ...
पुणे - आत्ताच ढवळीकर, पानतावणे आणि शिरवाळकर यांना श्रद्धांजली वाहत असताना ही बातमी आली.त्यांनी अक्षरशः महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांचं मोहोळ उठवलं ... ...
पुणे - मी भाईंचा मुलगा, त्यांच्यावर उपचार करणारा डॉक्टर आणि त्यांच्या विचारांवर नम्रपणे चालणारा शिष्यदेखील आहे.आरोग्यसेनेची स्थापना करताना आयुष्यात त्यांनी कधीही विचारांशी प्रतारणा केली नाही.अत्यंत उंच,विश्वाचा आवाका असणारा खंदा नेता होता. मी त्यांन ...
पुणे - समाजवादावर अविचल निष्ठा असणारा, शेवटच्या क्षणापर्यंत जपणारा नेता गेल्याने महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक चळवळीचं कधीही न भरून येणारं नुकसान ... ...
भाईने त्यावेळी बी.टी. केले. भूदान आंदोलनाचे मला विशेष आकर्षण होते. जे.पी.नी जीवनदान दिले होते. बिहार ही जमीन फेर वाटपाची प्रयोगशाळा करण्याचे ठरवले होते. त्याभागात सेवादलासारखी संघटना उभी करावी असेही त्यांच्या मनात होते. एसेमना त्यांनी दोन कार्यकर्ते ...
मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या सुरस कथा ऐकण्याची सवय झालेल्या आपल्या वर्तमानाला भाई वैद्य दंतकथा वाटावेत. पुलोद सरकारमध्ये ते गृह राज्यमंत्री होते (१९७८-१९८०). तेव्हा ३ लाख रुपयांची लाच घेऊन आलेले एका मोठ्या स्मगलरचे साथीदार त्यांनी पोलिसांच्या हवाली ...