Vidhan Parishad Election 2022: २० जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या १० जागांसाठीच्या निवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड विरुद्ध काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठीचे घमासान होऊ घातले आहे. दोन मुंबईकर धनवंत नेत्यांमध्ये बाजी कोण मारणार या बाबत उत ...