लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाग्यश्री न्हालवे

भाग्यश्री न्हालवे, मराठी बातम्या

Bhagyashree nhalve, Latest Marathi News

प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारीनंतर आणखी एक अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर - Marathi News | Actress Bhagyashree Nyalave tie the knot with Uday, wedding photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता गायकवाड, पूजा बिरारीनंतर आणखी एक अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, फोटो आले समोर

नुकतेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड-शंभुराज खुडवड आणि पूजा बिरारी-सोहम बांदेकर विवाहबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. दरम्यान आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एक अभिनेत्री विवाहबंधनात अडकली आहे. ...

'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसीरिज फेम भाग्यश्री न्हालवे करणार प्रेमात कल्ला - Marathi News | Strilling Pulling Fame Bhagyashree Nhallave new album | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्त्रीलिंग पुल्लिंग' वेबसीरिज फेम भाग्यश्री न्हालवे करणार प्रेमात कल्ला

'बस बुलेटवर' या गाण्यात 'कुंकू टिकली आणि टॅटू' फेम आणि 'स्त्रीलिंग पुल्लिंग' या गाजलेल्या वेबसीरिजमधील भाग्यश्री न्हालवे आपल्या मस्तीभऱ्या अंदाजात थिरकताना दिसणार आहे. ...

हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका! - Marathi News | Strilling Pulling Marathi Web series's second episode releasing tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिंदी वेबसीरिजला टक्कर देतीये 'स्त्रीलिंग पुलिंग' मराठी वेबसीरिज, उद्या दुसरा एपिसोड करणार धमाका!

सध्या वेगवेगळ्या हिंदी वेबसीरिजनी सोशल मीडियात एकच धुमाकूळ घातलेला असताना यात एक मराठी वेबसीरिज चर्चेचा विषय ठरत आहे. ...

उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड!  - Marathi News | Strilling Pulling marathi webserie's first episode releasing tomorrow | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उद्या रिलीज होणार 'स्त्रीलिंग-पुलिंग' वेबसीरिजचा पहिला धमाकेदार एपिसोड! 

शुद्धदेसी मराठी आपली पहिली मराठी वेबसीरिज 'स्त्रीलिंग-पुलिंग' घेऊन येत आहे. सध्या या वेबसीरिजच्या धमाकेदार आणि बोल्ड ट्रेलरमुळे या वेबसीरिजची चर्चा सोशल मीडियात चांगलीच रंगली आहे. ...

Video : 'लागिरं'फेम निखिल पडलाय भाग्यश्रीच्या प्रेमात?... ही आहे 'राज की बात' - Marathi News | upcoming marathi webseries Striling Pulling famed Nikhil Chavan And Bhagyashree's Affair story revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : 'लागिरं'फेम निखिल पडलाय भाग्यश्रीच्या प्रेमात?... ही आहे 'राज की बात'

गेल्याकाही दिवसांपूर्वी मराठी मनोरंजन विश्वात 'लागीरं झालं जी' फेम निखील चव्हाण आणि अभिनेत्री भाग्यश्री नहळवे यांच्यात काहीतरी Something....something.... सुरु असल्याची चर्चा सुरु होती. ...