शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाग्यश्री मोटे

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  

Read more

फिल्मी : Bhagyaashreee Mote : “मी इतक्या लवकर नॉर्मल कशी झाले म्हणणाऱ्यांना...”, बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेची भावुक पोस्ट

फिल्मी : माझ्या बहिणीला न्याय द्या! भाग्यश्री मोटेची पोस्ट, एका महिलेचा उल्लेख करत व्यक्त केला संशय

फिल्मी : आधी दाजी अन् आता बहिणीचा संशयास्पद मृत्यू, भाग्यश्री मोटेवर कोसळला दु:खाचा डोंगर

महाराष्ट्र : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

फिल्मी : Ekdam Kadak Movie, Manasi Naik: 'मॅडम कडक हाय' म्हणत मानसी नाईकचा 'एकदम कडक' जलवा!

फिल्मी : 'एकदम कडक'मधल्या स्वीटीचा सगळीकडे बोलबाला, भाग्यश्री मोटे झाली सज्ज

फिल्मी : भाग्यश्री मोटेनं बॉयफ्रेंडसाठी शेअर केली स्पेशल पोस्ट, म्हणाली - 'यापूर्वी मी कधीही...'

फिल्मी : Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर

फिल्मी : भाग्यश्री मोटेने नको त्या ठिकाणी गोंदवला 'महामृत्युंजय मंत्र'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

फिल्मी : नो मेकअप लूकमध्येही मराठी अभिनेत्री दिसते इतकी सुंदर, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात