शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

पुणे : महागाई न वाढविण्यासाठी प्रयत्न; केंद्र सरकारकडून मंत्र्यांची एक समिती तयार 

पुणे : जनतेच्या मनात भाजपच; 'मविआ' सरकार गेले तरच महाराष्ट्राचा विकास, भागवत कराडांची टीका

पुणे : महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक; महागाई न वाढवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील-भागवत कराड

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील रोजगार वाढीत सीएनजी गॅस वितरण यंत्रणा महत्त्वाची ठरणार

छत्रपती संभाजीनगर : 'विशेष निमंत्रण पत्रिके'वरून रावसाहेब दानवेंचे नाव तर कार्यक्रमातून महाविकास आघाडी गायब

छत्रपती संभाजीनगर : वाळूज ते शेंद्रा, औरंगाबादेतील ७ लाख कुटुंबांना पाईपलाईनव्दारे मिळणार गॅस: भागवत कराड

नाशिक : युक्रेन,रशिया युद्धाचा पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर तत्काळ प्रभाव नाही : भागवत कराड

नाशिक : महाकवीला अभिवादन

छत्रपती संभाजीनगर : किर्तीस्तंभ वेरुळ लेण्यासमोरच राहील; भागवत कराडांचे सकल जैन समाजाला आश्वासन

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादसह १३ विमानतळांच्या नामकरणाचा प्रस्ताव;केंद्रात काय चालले आहे,हे खैरेंना माहिती नाही